परतूर । वार्ताहर
कॉग्रेस पक्षाचे खा. राहूल गांधी यांच्या वाढदिवसा निमित्त येथील नगर पालीका कर्मचार्यांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. सध्या कोरोनाने जगभरात थैमान घातले आसून या पार्श्वभूमिवर परतूर येथील कॉग्रेस कमिटीने माजी आमदार सुरेशकुमार जेथलीया यांच्या मार्गदर्शनाखाली खा.राहूल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित साधून नगर पालीका कर्मचार्यांना सूरक्षा किट वाटप करण्यात आली या मधे मास्क,सॅनिटायझर,हॅड ग्लोज देण्यात आल. या प्रसंगी काँग्रेस तालूकाध्यक्ष बाबासाहेब गाडगे,जि.प.सदस्य इंद्रजीत घनवट,न.प. गटनेते बी.एन.हीवाळे,नगसेवक राजेशा खंडेलवाल,सिद्धार्थ बंड,मुरली देशमुख,युवक जिल्हा सचिव इब्राहीम कायमखानी,अल्पसंख्य सेल चे अध्यक्ष मोहसीन बागवान उपस्थित होते.
Leave a comment