भोकरदन । वार्ताहर भोकरदन शहरातील दोन व तालुक्यातील नांजा येथील एक असे तीन रुग्ण यांचे अहवाल दि.16 जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह आले होते त्यामुळे प्रशासनाने त्यांच्या कुटुंबाचे व त्यांच्या संपर्कातील नऊ जणांचे लाळीचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते ते आज प्रशासनाला प्राप्त झाले असून संबंधित 9 व्यक्तींचे करून अहवाल निगेटिव्ह आले आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी एस वी स्वामी यांनी दिली. यामुळे भयभीत झालेल्या भोकरदन करांना काही अंशी दिलासा मिळाला आहे व गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेली बाजारपेठ उघडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.