माहोरा । वार्ताहर
जाङ्ग्राबाद तालुक्यातील माहोरा येथे जागतिक रक्तदान दिनानिमित्त व्यापारी महामंडळाच्या, ग्रामसंसदच्या वतीने हे रक्तदान शिबीर हॉस्पिलमध्ये जनकल्याण रक्त पेढी जालना आयोजित करण्यात आले होते.कोरोणाच्या पाश्वभूमीवर रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने माहोरा वासियांनी टोस पावले उचलले यावेळी एकतीस रक्तादात्यांनी रक्तदान केले.
यावेळी सरपंच सौ.वैशालीताई कासोद, व्यापारी महामंडळाचे संघटक रमेश पाटील दळवी,अध्यक्ष बाबुराव शेळके,डॉ रविंद्र पा कासोद, डॉ.मृणालिनी कासोद, पं.स.माजी सभापती श्री चद्रकांत चौतमोल, उपसरपंच गजानन पाटील साळोक, तंटामुक्त अध्यक्ष बाळासाहेब गव्हले, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष वरपे, माजी उपसरपंच भानुदास बोर्डे, पोलीस पाटील विठ्ठल कोरडे, दादाराव गडकरी, संतोष गौरकर, नंदकिशोर बोर्डे, रामेश्वर शेळके, नंदु पाटील कासोद, आण्णा पाटील ईगळे, मोक्षदा कासोद, वामन कासोद, वैभव मुठ्ठे, विक्रम ठाकूर, ज्ञानेश्वर जाधव, धम्मापाल गडकरी, शे यूनुस, विजय बनकर, शे वशीम, गणेश पगारे यांच्या सह जनकल्याण रक्त पेढी यांचे आधिकारी शेळके मॅडम, सर्व स्टॉङ्ग यांनी काम पाहिले.
Leave a comment