बीड: कोरोनामुळे संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन आहे. शेती व कृषी विक्रेत्यांसाठी मंगळवारी जिल्हा प्रशासनाने संचारबंदीतून सुट दिल्यानंतर शेतकरी पशूधनासाठी चार्याची व्यवस्था करु लागले आहेत. ट्रॅक्टरमधून चार्याची वाहतूक केली जात आहे. मंगळवारी दुपारी घेतलेले हे छायाचित्र.

Leave a comment