भाजीपाला, फळे, दूध आदी विक्रीसाठी विभागनिहाय परवाने देणार
परळी । वार्ताहर
परळी शहर व ग्रामीण भागात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आपत्ती व्यवस्थापन व सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असून, भाजीपाला, फळे, दूध, खवा आदी विक्रीसाठी शेतकरी संस्था, शेतीगट, बचतगट, बेरोजगार संस्था, व्यापारी यांना विभागनिहाय विक्रीसाठी परवाने देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
धनंजय मुंडे व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी महाडिक व परळीचे तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांच्या उपस्थितीत या समितीने याबाबत काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यानुसार आता फळे, भाजीपाला, दूध, खवा व अन्य दुग्धजन्य पदार्थ आदी विक्रेत्या परवाना धारका

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.