जालना । वार्ताहर
जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानूसार दि.15 सप्टेंबर, 2020 रोजी डेडीकेटेडकोवीड हॉस्पिटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 101 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुका भाग्यनगर-1,शिक्षक कॉलनी-3,साईनगर-1,योगेश्वरी कॉलनी -1, रामनगर कॉलनी-1, जिल्हा महिला रुग्णालय-1 सामान्य रुग्नालय निवासस्थान-1,रुख्मिनी नगर-1,शंकर नगर-1, रेल्वे स्टेशन जवळ-1,सकलेचानगर-1,अजिंठा नगर-1,नुतन वसाहत-1, मस्तगड-1, आर.पी.रोड-1,यशोदा नगर-1, जालना शहर-1,राजेवाडी-2,बाजीउमरद-1,हि
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-13103, असुन सध्या रुग्णालयात-258 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4564, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-369, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-44562 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-71, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -136 (टीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-6831 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-37111, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने-501, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -4087
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-53, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-3835 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-73, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-543,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-44, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-258,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-76, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-101, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-5207, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1453 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-82535, मृतांची संख्या 171. जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णमांडवा ता.लोणार येथील 59 वर्षीय पुरुष व जालना शहरातील शंकर नगर परिसरातील 62 वर्षीय रुग्ण अशा दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहितीही जिल्हाशल्य चिकित्सकांनी दिली आहे.
Leave a comment