तलवाडा दिं १३( प्रतिनिधि)
सध्या जगभरात तसेच देशासहीत महाराष्ट्रात कोरोना व्हारस या संसर्गजन्य महामारीने थैमान घातलेले असुन केंद्र व राज्य सरकारने सर्वत्र लाॅक डाऊन घोषित केल्याने नागरिकांना घरातच थांबावे लागत आसल्याने हातावर ऊप जिविकेचा ऊदारनिर्वाह आसना-या गोरगरिबांना ऊपासमारीची वेळ आलेली असुन आणेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तुच्या स्वरुपात मदत करन्याचे काम सामाजिक स्तरावर सुरु असुन शासन व प्रशासन नागरिकांना या कोरोना महामारी पासुन वाचवन्यासाठी तारेवरच्या कसरती नुसार आपले योगदान देत असुन या संकट समयी शहरी भागासह ग्रामीण भागातील दायीत्वाची जाणीव आसनारे आणेक सामाजिक कार्यकर्ते पुढे येत असुन आज देशासह राज्यभरात पत्रकार बांधव आपला जीव धोक्यात घालुन क्षणा क्षणाच्या घडामोडी वृतपत्र व विविध माध्यमाातुन परसारीत करन्याचे मोलाचे कार्य करत असुन या उपेक्षित घटकाला जीवनावश्यक वस्तुच्या स्वरुपात आधार देण्याचे काम तलवाडा येथील मुक बधिर दिव्यांग शाळेचे सचिव व सामाजिक कार्यकर्ते न्यानोबा गोतावळे यांनी ग्रामीण भागातील 15 पत्रकारांना आधार देऊन एक चांगला उपक्रम राबऊन दिलासादायक कार्य केल्याने तलवाडा येथील ग्रामीण पत्रकार बांधवांनी न्यानोबा गोतावळे यांचे आभार माणुन त्यांना धन्यवाद दिले आहे
Leave a comment