भोकरदन । वार्ताहर

भोकरदन येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आगामी शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या ङ्गेरीतील प्रवेशास दि 9 सप्टेंबर 2020 रोजी संस्थेचे प्राचार्य श्री. जी. एस. भावले यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. 

पहिल्याच दिवशी प्रशिक्षणार्थी कु. ऋतुजा सुरेश बनकर ( विजतांत्री) हिचा प्रथम प्रवेश झाल्याबद्दल संस्थेचे प्राचार्य श्री जी. एस. भावले यांनी सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन मास्क व एक वृक्ष भेट देऊन सत्कार केला.यावेळी शिल्प निदेशक श्री के टी पट्टेकर, श्री एस एस तायडे, श्रीमती आर ए कुलकर्णी, श्री आर डी देशपांडे, श्री एस एस नाईक, श्री एस वाय वाघ, श्री पी एस सोनुने, एस जी आकसे,या शिक्षकवृंदा सह वरिष्ठ लिपिक एस आर पुरी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.