खाजगी वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक जोमात प्रवाशांना जीव मुठीत धरून करावा लागत आहे प्रवास
कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्याचे गाव असून जालना नंतरची मुख्य बाजारपेठ असलेल्या कुंभार पिंपळगाव या रूटवर चिंचोली हे दहा हजार लोकसंख्येचे गाव आहे तसेच कुंभार पिंपळगाव ते पंधरा हजार लोकसंख्येचे गाव आहे.
या मार्गावर फक्त अंबड गुंज एकच गाडी सुरू असून रोज एकच फेरी होत असल्याने प्रवाशांची कुचंबणा होत आहे.या कडे अबंड आगाराने लक्ष देऊन कुंभार पिंपळगावहुन इतर ठिकाणी जाण्यासाठी सकाळी दोन व दुपारी दोन बस फेर्या वाढविण्यात याव्यात अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
Leave a comment