जालना । वार्ताहर
अखिल वारकरी संघाच्या संभाजीनगर जिल्हा कार्यकारिणीची निवड महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हभप मच्छिंद्र महाराज धानेपकर सुचने वरून संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल महाराज शिन्दे औराळीकर उपाध्यक्षपदी कल्याण महाराज भुजंग वाळुज.बजाजनगर कार्याध्यक्ष पदी कमालाकर विश्वनाथ पिंगाळकर, सिल्लोड संभाजीनगर. कोषाध्यक्षपदी अशोक यादवराव सुर्यवंशी गंगापूर, संभाजीनगर. खजिनदारपदी अशोक महाराज सुरडकर.संभाजीनगर. संघटकपदी नामदेव महाराज शिन्दे नेवरगाव गंगापूर.संभाजीनगर. प्रवक्ते पदी रामेश्वर महाराज भवर बिडकिन, पैठण संभाजीनगर. संपर्क प्रमुख पदी सुरेश महाराज आढाव चिंचखेडा ,कन्नड,संभाजीनगर. सल्लागार पदी भगवान महाराज महालकर खांडी पिंपळगाव, खुलताबाद.संभाजीनगर. प्रचार प्रमुखपदी -गोरक्षनाथ महाराज काकडे वाघलगाव, ङ्गुलंब्री.संभाजीनगर. सचिव पदी विकास बाबुराव चिंचखेडे.आवडे उंचेगाव, पैठण संभाजीनगर सचिवपदी योगेश दादा सुरडकर संभाजीनगर यांच्या निवडीबद्दल सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.
Leave a comment