चार कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु-जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती

जालना । वार्ताहर

जालना शहरातील प्रशांतीनगर -1, रामनगर -1, भाग्यनगर -3, ख्रिस्ती कॉलनी -1, सकलेचानगर -6, जमुना नगर -4, काद्राबाद -1, पाऊरलुम -1, जुनी एम.आय.डी.सी. -2, राणानगर -1, गणेशपुर -1, करवानगर -2, संभाजीनगर -5, जांगडानगर -2, चंदनझिरा -2, वैभव कॉलनी -1, जालना शहर -1, अकोला देव -2, रोहिलागड -1, बालाजी गल्ली परतुर -3, मेसखेडा ता. मंठा -6, गोंदी -1, अंबड शहर -8, नुतन कॉलनी भोकरदन -3, पिर पिंपळगाव -1, कोठी -1,देऊळगावराजा -2, सिंदखेडराजा -1 अशा एकुण 64 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर  जालना शहरातील  यशवंत नगर -1, राज्य राखीव पोलीस गटातील -2 जवान, प्रयागनगर -1, संजय नगर -1, शिक्षक कॉलनी -1, भाग्योदय नगर -1, लोधीमोहल्ला -1, कन्हैयानगर -1, काझी गल्ली -1, प्रितीसुधानगर -1, आर.पी. रोड -1, खाजगी रुग्णालयातील -1, जानकी नगर -1, आन्वा पाडा -2, आडगाव ता. भोकरदन -1, कार्ला ता. भोकरदन -1, देशमुख गल्ली भोकरदन -8, सुगंधानगर मंठा -1, कुंभार पिंपळगाव -4, दैठणा खु. ता. घनसावंगी -2, मानवत रोड परभणी -1, खासगाव ता. जाफ्राबाद -5, आदर्श नगर जाफ्राबाद -1, वरुड ता. जाफ्राबाद -3, पोस्ट ऑफिस भोकरदन -2, फत्तेपुर ता. भोकरदन -6, म्हसनापुर -5, माहोरा ता. जाफ्राबाद -5, वडोदा तांगडा -1, जळगाव सपकाळ -1, वालसावंगी -2, परतुर शहर -1, तांदुळवाडी -1, मोठा मेहरा ता. चिखली -2, शिरपुर जिल्हा बुलढाणा -1, खादगाव -1, सुखापुरी -1, अंबड शहर -2, दरेगाव -1, एकुण 75 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 37 अशा एकुण 112 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.  

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  8232 असुन  सध्या रुग्णालयात -434 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3166, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-93,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-18179 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-51, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 112 (टीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -2915 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-15067, रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-444 एकुण प्रलंबित नमुने - 107, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2515.

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -22, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-2652, आजअलगीकरण केलेल्या व्यक्ती - 00 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-559,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-31, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -434,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-38,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-64, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-1810, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1005 (21 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-32231 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-100 एवढी आहे. आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातुन 4 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली असता यात  रामनगर पोलीस कॉलनी येथील 58 वर्षीय पुरुष, मिल्नत नगर येथील 39 वर्षीय  पुरुष, करवा नगर येथील 69 वर्षीय पुरुष, सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा येथील 68 वर्षीय महिला  या चार रुग्णांचा समावेश आहे.  

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.