तिर्थपुरी । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील एल एस इंग्लिश स्कूल मध्ये दहावी बोर्ड परीक्षेत आदेश दीपक परदेशी राहणार खापर्देव्हीवरा या विद्यार्थ्याने 92 टक्के गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त करून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला.
या यशाबद्दल इंग्लिश स्कूल चे संस्थापक डव्होकेट कैलास जारे तसेच मुख्याध्यापिका ज्योती जारे, शिक्षक बी.बी.तैर,एस.के.तौर, साळे सर मस्के मॅडम नागरे सर पोस्टमास्टर जोशी तसेच पत्रकार सर्जेराव गिरे आदींनी आदेश यांचे अभिनंदन केले असून तसेच जिल्हा परिषद चे माजी कृषी सभापती रावसाहेब परदेशी यांच नातू आहे एल एस इंग्लिश दहावी बोर्ड परीक्षेत कुमारी प्रतिभा सुभाष डंग रे या विद्यार्थिनी 91. 80 गुण प्राप्त मिळून शाळेतून मुली मधून पहिली क्रमांक पटकावून उज्ज्वल यश प्राप्त केले त्या यशाबद्दल गावातून प्रतिभा डंग रे हिची अभिनंदन केले जात असून शाळेची मुख्याध्यापक ज्योती जा रे व शिक्षक वर्गांनी अभिनंदन केले.
Leave a comment