लेहा । वार्ताहर
भोकरदन तालुक्यातील शेलुद येथील सरस्वती विद्या मंदीर शाळेचा एसएससीचा निकाल 98.78 टक्के लागला असून शाळेतून भागवत पंढरीनाथ बारोटे 465 गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पाठविला असून द्वितीय प्रतिभा किरण खडके 460 गुण,किरण बाळकृष्ण उबाळे 459 गुण,विद्या पवार 457 गुण, वसीम शेख 455.गुण मिळविले आहेत, या यशा बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
Leave a comment