64 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज-जिल्हा शल्य चिकित्सक
जालना । वार्ताहर
जालना शहरातील प्रियदर्शनी कॉलनी -1, गोपीकिशन नगर -1, काली कुर्ती -1, समर्थ नगर -1, कन्हैयानगर -1, लक्कडकोट -1, सतकर नगर -1, अमित हॉटेल जवळ -1, हकीम मोहल्ला -1, तुळजाभवानी नगर -2, चार्वापुरा -1 दु:खीनगर -1, संभाजीनगर -1, कुंभार गल्ली -1, काद्राबाद -4, पानीवेस -2, नुतन वसाहत -1, साईनगर -4, जिजामाता कॉलनी -2, रामनगर -6, मोदीखाना -2, गांधीनगर -13, कॉलेज रोड -1, जाफराबाद शहरातील बाजार गल्ली -1, घारे कॉलनी मंठा -1, अंबड -1, दहिपुरी ता. अंबड -3, चिंचखेड -1, कुंभार पिंपळगाव -2, घनसावंगी -4, भोकरदन -1, अशा एकूण 64 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील कन्हैयानगर -12, जिल्हा परिषद आरोग्य कार्यालयातील -2 कर्मचारी , गोपालपुरा -3,मोदीखाना -1, मुर्गीतलाव -1, आव्हाना ता. भोकरदन -2, धावडा ता. भोकरदन -1, बदनापुर -1, अशा एकुण 23 रुग्णांचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 5925असुन सध्या रुग्णालयात - 400 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 2352, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-61, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या - 9112, एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने-23 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-1281 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -7093,रिजेक्टेड नमुने -35, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या - 422 एकुण प्रलंबित नमुने- 703,यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या - 1898
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-11, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-1637 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -99, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती - 537, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -58, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती - 400,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 111, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-64, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या - 820, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-370 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या -37, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-17846, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या - 54 एवढी आहे. जालना शहरातील जेपीसी बँक परिसरातील रहिवासी असलेला 80 वर्षीय पुरुष रुग्णास श्वसनाचा व न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 8 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना दि. 5 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 17 जुलै 2020 रोजी सायंकाळी 6.40 वाजता त्यांचा मृत्यु झाला. जालना शहरातील भिमनगर परिसरातील रहिवासी असलेला 52 वर्षीय पुरुष रुग्णास श्वसनाचा , उच्च रक्तदाब,मधुमेह व न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 12 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना दि. 14 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 17 जुलै 2020 रोजी सायंकाळी 7.40 वाजता त्यांचा मृत्यु झाला. जालना शहरातील गोपालपुरा परिसरातील रहिवासी असलेला 65 वर्षीय पुरुष रुग्णास श्वसनाचा,मेंदुतील नसेतुन रक्तस्त्राव, उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 17 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना दि. 17 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 18 जुलै 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.
आज संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या 537 असून /संस्थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना - 7, शासकीय मुलींचे वसतिगृह मोतीबाग जालना - 30,वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह -120, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना- 71, गुरु गणेश भवन -12, जे. ई. एस. मुलांचे वसतिगृह -43, जे. ई. एस. मुलींचे वसतिगृह -29 , राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक - 9, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक- 00, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक- 88,राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक- 55, मॉडेल स्कुल मंठा - 8, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल अंबड -00, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-18,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-1,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी -00,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी -11, शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन - 3, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र.2 भोकरदन -24, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -3, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -5. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर पोलीस 184 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन -1004 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 876 वाहने जप्त,आय. पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड-99 हजार 600, मुददेमाल जप्त -26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 5 लाख 84 हजार 930 असा एकुण 7 लाख 11 हजार 338 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Leave a comment