शेतकर्यांची तलाठी शोधण्यासाठी होतेय धावपळ
भोकरदन । वार्ताहर
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील तलाठी कार्यालय गायब ऐन पिक कर्जे वाटपाच्या वेळी बँका आँनलाईन सातबारे स्विकारत नसल्याने व शेतकर्यांना विविध कागद पत्राची आवश्यकता भासत आसल्याने त्यातच पिंपळगाव रेणुकाई येथील तलाठी कार्यालय आचानक गायब झाले असल्याने पिंपळगाव रेणुकाई येथील शेतकर्यांची तारंबळ उडत आसून त्यातच तलाठी कार्यालय शोधन्याचे नाहक काम लागले आहे. शेतकरी वर्ग जाम वैतागला आहे.
एरवी ऑनलाईन सातबारे मिळत आसल्याने व पिक कर्जासाठी बँकही त्या स्वीकारत असल्याने गेल्या तीन चार वर्षापासून शेतकर्यांचे व तलाठ्याचे व महसूल कामाचा तान कमी झाला आसता त्यामुळे शेतकर्यांना तलाठ्यांना शोधावे लागत नव्हते तलाठी हा ग्रामा विकासाचा मुख्य कना आसल्याने तलाठ्याने मुख्यलयीच राहवे आसे शासनाचे स्पट आदेश असतानाही तलाठ्यांचे आपडावून मात्र चालूच आहे.पिंपळगाव रेणुकाई येथे शासनातर्फे तलाठी कार्यालय व मंडळ निरक्षक कार्यालय बाधून देण्यात आले असून ही हे कार्यालय नेहमीच बंद असते गेल्या दोन महिण्यापासून या कार्यालयात तलाठी किंवा मंडळ अधिकारी फीरकेलेही नाही .लिखीत सातबारे मिळवण्यासाठी शेतकर्याची धावपळ वाढली .खुप शोधा शोध मोठी केल्यानंतर तलाठी कार्यालय एका खासगी घरात चालू आसल्याचे कळले.आता हे तलाठी कार्यालय स्वताः हीची ईमारत सोडून खासगी जागेत कसे व कोणाच्या परवानगीने स्थलांतरीत झाले. हा एक शोध विशय आहे .या खासगी जागेत मात्र कामाचे रेट व दलालाःची वर्दळ मात्र वाढली आसल्याने शेतकर्यानच खालबता कूटल्या जात आहे.
Leave a comment