बदनापूर । वार्ताहर

तालुक्यात मागिल पंधरवड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे भरपुर नुकसान झाले असून शासनाने लवकरात लवकर प्रति हेक्टरी पचंविस हजार रुपये मदत द्यावी व तालुक्यातील खतांचा काळाबाजार थांबवुन प्रशासनाने आपल्या कर्मचार्याच्या उपस्थितीत खत वाटप करण्यात यावे नसता 20 जुलै रोजी तहसिल कार्यालय व कृषी कार्यालया ला कुलुप लावण्या येईल  या मागणीचे निवेदन  तहसीलदार छाया पवार सादर करण्यात  आले यावेळी छावा क्रातीविर सेना शेतकरी आघाडी चे पंकज जर्‍हाड , गणेश कोल्हे,शिवनाथ  कोल्हे, अर्जुन पठाडे, गणेश नन्नवरे, राम मडके,शरद खडके, यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.