मंठा । वार्ताहर
तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री विलास निकम यांना आज बोगस बियाणे विक्री करणार्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष सतीशराव निर्वळ माजी तालुकाध्यक्ष गणेशराव खवणे जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव बोराडे कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती राजेश मोरे सुभाषराव राठोड मुस्तफा पठाण अशोकराव वायाळ शंतनू काकडे श्रीदेव खरात दिलीप मोरे हरीभाऊ जाधव प्रा.सहदेव मोरे पाटील यांनी यावेळी पोलीस निरीक्षक मंठा यांना निवेदन दिले शेतकर्यांच्या जीवाशी खेळ करणार्यांना कदापि माफ करता येणार नाही शेतकर्यांना फसवणार्या बियाणे महामंडळ आणि इतर खासगी कंपन्यांवर तात्काळ कार्यवाही करून त्यांचा साठा जप्त करण्यात यावा असे यावेळी तालुका अध्यक्ष सतीशराव निर्वळ यांनी मागणी केली
Leave a comment