33 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज-जिल्हा शल्य चिकित्सक
जालना । वार्ताहर
जालना शहरातील कोठारी नगर -1, अग्रेसन नगर -1, संभाजी नगर -1, पुष्पक कॉलनी -1, बरवारगल्ली -1, भगवान हनुमान रोड-1, मोदीखाना -4,कट्टुपुरा -1 विद्युत कॉलनी -1, गवळी मोहल्ला -1, व्यंकटेश दालमील -1, दुर्गामाता रोड -2, लक्कडकोट -2, नेहरु रोड -1, नाथबाबा -1, काद्राबाद -2, दानाबाजार -1, जिजामाता कॉलनी -2, देऊळगाव राजा -1, कैलास मंगल कार्यालयासमोर भोकरदन -1, रोकडा हनुमान परिसर भोकरदन -1, भोकरदन -3, मसनापुरा ता. भोकरदन -1, वालसा वडाळा ता. भोकरदन -1,अशा एकूण 33 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर यशवंत नगर -1, सुवर्णकार नगर -2, कबाडीपुरा -1, संभाजीनगर - 2, माऊलीनगर -1, पोस्ट ऑफीस रोड -1, जालना शहर -3, गांधीनगर - 14, कन्हैया नगर -6, नळगल्ली -2, जे.ई.एस. कॉलेज रोड -1, रामनगर-7, जिजामाता कॉलनी -2, मोदीखाना -2, तुळजा भवानी नगर -2, भाग्यनगर- 1, चिंचखेड -1 अशा एकूण 49 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 5202, असुन सध्या रुग्णालयात-271 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 2010, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-89 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-6905 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने-49 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-957 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -5730,रिजेक्टेड नमुने -17, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-421 एकुण प्रलंबित नमुने-201,यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या - 1702. 14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-2, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-1458, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -79, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-612, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-40, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -271,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-52, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-33, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-596, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-296 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या-29, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-16541, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 37 एवढी आहे.
आजसंस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या 612 असून /संस्थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-03, शासकीय मुलींचे वसतिगृह मोतीबाग जालना- 22, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना- 56, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-03, जे ई एस मुलांचे वसतिगृह- 57, जे ई एस मुलींचे वसतिगृह - 03, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक- 65, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक- 98, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक- 119, मॉडेल स्कुल परतुर - 14, केजीबीव्ही मंठा -19, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-12,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-33, ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी -13,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-08, शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन - 12, शासकीय मुलांचे वसतिगृह भोकरदन-07,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र .02भोकरदन -24, जिजाऊ इंग्लिश स्कुल जाफ्राबाद -22, आय.टी. आय. कॉलेज जाफ्राबाद-14, जे.बी.के. विद्यालय -08, लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर पोलीस 181 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन -938 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 852 वाहने जप्त,आय. पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड-99 हजार 600, मुददेमाल जप्त -26808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 5 लाख 49 हजार 830 असा एकुण 6 लाख 76 हजार 238 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Leave a comment