जालना । वार्ताहर
शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा जय शंभो बर्फाणी सेवाभावी संस्थेचे सर्वेसर्वा, अन्नछत्र चालवून वारकर्यांची सेवा करणारे, रस्यात दिन दुबळ्या अनाथ असा गोरगरिबांना सहकार्य करणारे धनराज शंकरलाल सांबरे यांचे दि.10 रोजी 8.45वा दु:खद निधन झाले. मृत्यु समई त्यांचे वय 60 वर्षा होते
Leave a comment