गुरुकृपा औषधशास्ञ महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम

माजलगाव | उमेश जेथलिया
तालुक्यातील गुरुकृपा औषधशास्ञ महाविद्यालयातील प्राचार्य डाॕ.नरेंन्द्र चंद्रा यांनी विद्यार्थ्यांना आॕनलाउन क्लासेस सुरु करण्याचा अनोखा उपक्रम सुरु केला आहे.या मुळे विद्यार्थ्यांचें शैक्षणिक नुकसान होत नसल्याने पालकात समाधान व्यक्त होत आहे.
कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर संबध देश गेल्या १९ दिवसापासुन संपुर्ण देश लाॕकडाऊन आसल्यामुळे या मुळे सर्वच क्षेत्राचे न भरुन येणारे नुकसान झाले त्यात शैक्षणिक ही अपवाद नाही.माञ विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसाना बाबत पालकात चिंता व्यक्त होत आहे. माञ या तांञिक युगात ही माजलगाव तालुक्यातील मालीपारगाव येथील गुरुकृपा औषधशास्ञ महाविद्यालयाने नुकसान भरुन काढण्यासाठी प्राचार्य डाॕ.नरेन्द्र चंद्रा यांनी फेसबुक लाईव्ह व झुमअॕफ च्या वापर करुन घर बसल्या विद्यार्थ्यांना क्लासेस घेण्याचा अनोखा उपक्रम सुरु केला आसुन दररोज वेगवेगळे पाच क्लासेस घेतले जात आहेत. या मुळे पालकासह विद्यार्थ्यांमध्ये समाधान झाले आहेत.

Comments (1)

  • anon
    Shelar Dipak (not verified)

    All chapter BCP

    Apr 14, 2020

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.