तिर्थपुरी । वार्ताहर
मंठा येथील वैष्णवी गोरे या तरुन नवविवाहितेचा क्रुरतेचा कळस गाठत भरचौकात चाकूने वार करुन निर्घुन खून करण्यात आला. या घटनेनंतर संपुर्ण महाराष्ट्राचे मन हेलावुन गेले व सर्व स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे अशा प्रकारच्या गंभीर प्रकरण होत असतांना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास अशा प्रव्रुत्तींना वाव मिळेल. यासाठी या आरोपींना कठोर शासन करुन वैष्णवी गोरे व त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळायला हवा, व अश्या घटनांना लगाम लागावा.
मंठा घटनेचा निषेध, म्हणून दिनांक 5 रोजी तिर्थपुरी बंदचे आव्हान सर्व संघटना व पक्षांच्या वतीने करण्यात आले आहे रविवार 5 जुलाई 2020 रोजी तीर्थपुरी शहर वाशी यांच्या सर्व पक्षीय सामाजिक संघटना यांच्या वतीने वैष्णवी गोरे हत्याप्रकरणी मारेकर्यांना तात्काळ ङ्गाशीची शिक्षा न्यायालयाने द द्यावी यामुळे तीर्थपुरी सर्व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे वैष्णवी गोरे हत्याप्रकरणी तीर्थपुरी सर्वपक्षीय ‘बंद’ ची हाक दिली आहे.
Leave a comment