77 हजाराचा गुटक्यासह दोन जणास अटक
तिर्थपुरी । वार्ताहर
गुटका विक्री करणार्या आपापल्या कार्यक्षेत्रात आपणच विक्री व्हावी म्हणून सर्कल वाईज कार्यक्षेत्र हद्द गुटका तस्करांनी केली असताना गोंदी येथील गुटका विक्री करणारे किंग हे तीर्थपुरी कार्यक्षेत्र गुटख्याची दुकानदार पानटपरी वाल्यांना कमी भावात व आमच्या कार्यक्षेत्रात का आलास असे म्हणून काही गुटका माङ्गियांनी गोंदी येथील गुटका माङ्गिया अण्णा तीर्थपुरी पोलिसांना ङ्गोन करून पकडून दिल्याची घटना काल दिनांक 3 रोजी दुपारी साडेअकरा वाजता घडली.
सविस्तर माहिती अशी की अंबड तालुक्यातील गोंदी येथील दोन व्यक्ती मोटरसायकलवर विना नंबरच्या गाडीवर एका गोणीत गुटका मसाले घेऊन तीर्थपुरी कार्यक्षेत्रातील खेडे गावात किरण दुकानदारांना मालाची विक्री करीत असल्याचा सुगावा लोकलच्या गुटका माङ्गिया गुप्त माहितीनुसार समजताच त्यांनी या गुटखा विक्री करणार्या दोन व्यक्तीच्या वर्णन व गुप्त पोलिसांना खबर यानुसार माहिती देताच तीर्थपुरी पोलिसांनी या मोटरसायकल वरील दोन व्यक्तीला ताब्यात घेऊन 77 हजार रुपयांचा गुटका व एक विना क्रमांकाची मोटरसायकल असा मिळून दीड लाख रुपयांचा मावा जप्त करून दोन्ही आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला या दोन घुटका माङ्गियांच्या अंतर्गत मतभेदांमुळे गोंदी पोलिसांना गुटका माङ्गिया आपोआपच जाळ्यात अडकवण्यात आला तसेच गोंदी येथेही या शुक्ला नावाच्या गुटका माङ्गिया विरुद्ध अनेकांनी गुप्त माहिती पोलिसांना दिली जात आहे तरीपण गोंदी येथील पोलीस मात्र काहीच कारवाई केली जात नाही तसेच गोंदी येथील गुटका तीर्थपुरी पोलिस पकडतात पण तीर्थपुरी येथील गुटका इंक रिवर कारवाई केली जात नाही असा प्रश्न सर्वसामान्य लोकांमधून केला जात आहे.
Leave a comment