बदनापुर । वार्ताहर
संदीप पवार बदनापूर तालुक्यातील बाजार गेवराई येथे दि.28 सकाळी 3 दरम्यान जोरदार पावसामुळे सदर शेतकर्याच्या कापुस बाजरी आदी पिके वाहुन गेल्यामुळे दुबार पेरणीच्या संकटामुळे निराश होऊन सदर शेतकर्यांनी टोकाचे पाऊल उचलले व आपल्या राहात्या घरी विषारी औषध प्राशन केले नातेवाईकांनी उपचारासाठी औरंगाबाद रूग्णालयात नेत असताना रस्त्याच प्राणज्योत मावळली सदर शेतकर्यांच्या नवतरूण शेतकरी बळीराम ज्ञानेश्वर कान्हेरे वय 24 राहात्या दिनांक 28 संकाळी 11 वाजेदरम्याण घरी असलेल्या मोनोसिल नावचे मागिल वर्षीची आणलेल्या औषध प्राशन केले सदर शेतकर्यांचे वडील अशिक्षित असल्याने सदर बळीराम हा शेती व अथिंक व्यवहारात हा नवतरूण शेतकरी करत होता सदर त्याच्या पश्चात आई वडील भाऊ आजी असा परिवार आहे
Leave a comment