चौदा रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज-जिल्हा शल्य चिकित्सक
जालना । वार्ताहर
जालना शहरातील गुडला गल्ली 01, कोष्टी गल्ली 01, काद्राबाद 01, नानक निवास 01, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील 02, राज्य राखीव पोलीस बल गट क्रं 3 मधील 07 जवान, भोकरदन शहरातील कुरेशी मोहल्ला परिसरातील 01 अशा एकुण 14 रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला तर राज्य राखीव पोलीस बल गट क्रं 3 मधील 06 जवान, मंगलबाजार परिसरातील 03, कन्हैय्यानगर परिसरातील 02, नाथबाबा गल्ली परिसरातील 02,नळगल्ली काद्राबाद परिसरातील-01,सदर बाजार 01,खडकपुरा 01,आनंदनगर 01, हकीम मोहल्ला परिसरातील 01 अशा एकूण 18 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-3896 असुन सध्या रुग्णालयात-118,व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-1498, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-147, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -4896, एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने-18 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-425, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-4320 रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-408 एकुण प्रलंबित नमुने-147, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1367. 14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-17, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती -1234, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-31, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-270, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-32, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-118, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-22, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-14, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-301, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या -102, तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या-09, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-11187, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 13 एवढी आहे.
आज संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या 270 असून /संस्थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-14,शासकीय मुलींचे वसतिगृह मोतीबाग जालना-14,संत रामदास वसतिगृह जालना-26,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना-13, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-37, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना-60,मॉडेल स्कूल परतुर-05,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-01, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-09,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-01,मुलींचे शासकीय वसतीगृह भोकरदन-05,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी -02,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र 02-16, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद-00,हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-09,जिजाऊ इंग्लिश स्कुल जाफ्राबाद 00, जे बी के विद्यालय टेंभुर्णी 28,शेठ इ बी के विद्यालय टेंभुर्णी 30. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत - 171 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 877 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 828 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 3 लाख 97 हजार 630 असा एकुण 4 लाख 24 हजार 438 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Leave a comment