जालना । वार्ताहर

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जालना शहरामध्ये सामाजिक अंतर न पाळणार्‍या तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणार्‍या व्यक्तींवर पोलीस प्रशासन तसेच नगरपालिका प्रशासनामार्ङ्गत संयुक्तरित्या दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. सामाजिक अंतर न राखणार्‍या 63 व्यक्तींकडून 12 हजार 600 रुपये तर सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणार्‍या 17 व्यक्तींकडून 8 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

तसेच प्रतिबंधित क्षेत्रामध्ये हातगाडीवर भाजीपाला व ङ्गळविक्रेते यांच्यावरही दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडु नये,  सामाजिक अंतराचे पालन करावे, मास्कचा वापर करावा तसेच प्रशासनामार्ङ्गत देण्यात येणार्‍या सुचनांचे तंतोतंत पालन करावे,असे आवाहनही मुख्याधिकार्‍यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.