कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथील सरपंच पद हे 2017 पासून अपात्र होते येथील सामाजिक व धडाडीचे कार्यकर्ते राजू तांगडे यांच्या आई श्रीमती मीराबाई प्रभाकर तांगडे यांची ता.19 शुक्रवार रोजी जांब समर्थच्या सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Leave a comment