भोकरदन । वार्ताहर
कोरोना साथीच्या काळात न्यायालयीन कामकाजामध्ये सर्व वकील व कर्मचारी यांचे आरोग्याच्या दृष्टीने बचाव होण्याकरिता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांचे हस्ते काल दि.10 रोजी सर्व वकील संघ सदस्य व कर्मचार्यांना सॅनिटायझर बाटल्यांचा वाटप करण्यात आले.
यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अॅड.डी.एस जाधव तसेच बाकी संघाचे सर्व सन्माननीय सदस्य, न्यायालयाचे सहा.अधीक्षक एस.बी.कुलकर्णी व न्यायालयीन कर्मचारी, गटनेते संतोष अन्नदाते उपस्थित होते.
Leave a comment