तलवाडा \ प्रतिनिधि

गेवराई तालुक्यातील तलवाड्या पासुन जवळ आसलेल्या चव्हाणवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीतील श्रीकृष्ण नगर ते विट्ठल नगर रस्त्याचे काम गत काही दिवसापुर्वी आमदार फंडातुन करन्यात आले होते. त्याच रस्त्याचे काम काही चाणाक्षांनी आल्पवधीतच पुनच्छ मंजुर करुन घेऊन पुर्वीच्याच कामावर सारवण करत बोगस बील ऊचलन्यासाठी आटापीटा चालवला आसल्याच्या गावक-यांच्या तक्रारी असुन या निष्कृष्ट दर्जाच्या होत आसलेल्या कामाची चौकशी करन्याची मागणी चव्हाणवाडी ग्राम पंचायत हद्दीतील श्रीकृष्ण नगर तहत विठ्ठल नगरच्या नागरिकांनी एेका निवेदनाव्दारे संबधित विभागा कडे केली आहे. या बाबत अधिक माहीती आशी की चव्हाणवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत येणा-या श्रीकृष्ण नगर ते विट्ठल नगर रस्त्याचे काम गत काही दिवसापुर्वी आमदार फंडातुन करन्यात आले होते. परंतु त्या झालेल्या कामामुळे पुर्वीचा रस्ता बरा होता आशी आवस्था त्या रस्त्याची दिसुन येत होती या बाबीचा फायदा घेत काही चाणाक्ष राजकारण्यांनी ईतर हेड मधुन पुनच्छ या रस्ता कामाला मंजुरी मिळऊन पुर्वीच्या कामावरच थातुर मातुर सारवण  करत बोगस बील ऊचलन्यासाठी आटापीटा चालवला आसल्याच्या गावक-यांच्या तक्रारी असुन हा रस्ता ऊजव्या कालव्याच्या चारी लगट येत आसल्याने पुर्वीच्या रुंदीकरणा प्रमाणे न ठेवता संबधित गुत्तेदाराने अरुंद केल्याने   गावक-यांना तारेवरची कसरत करत जिव मुठीत धरुन दु चाकी व शेतक-यांना बैल गाडी हाकावी लागत असुन पुर्वीचा हा रस्ता चारी लेवल बराबर आसल्या कारणाने दोन्ही बाजुने एकाच वेळी चारचाकी वाहन या रस्त्याने पास होत होते परंतु संबंधित गुत्तेदाराने या रस्त्याची शासन नियमावली बाजुला ठेऊन हा रस्ता अरुंद करुन गतिरोधक प्रमाणे ठिक ठिकाणी जंपलींग प्रमाणे कल्याचे प्रतेकदर्शी दिसुन येत असुन आज रोजी हे काम गुत्तेदाराने आर्धवट आवस्थेत सोडल्याने रहदारीला मोठ्या प्रमाणात आडथळा निर्माण होत असुन राजकिय दबावा पोटी या कामाशी संबंधित अभियंता गुत्तेदारास पाठीशी घालत आसल्याचे गावक-यांचे म्हणने असुन चव्हाणवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीतील श्रीकृष्ण नगर ते विट्ठल नगर रस्त्याचे होत असलेले काम बोगस व नियमावली प्रमाणे रुंद नसुन अरुंद आसल्याच्या तक्रारी करुन या कामाची चौकशी करन्याची मागणी चव्हाणवाडी ग्राम पंचायत हद्दीतील श्रीकृष्ण नगर तहत विठ्ठल नगरच्या नागरिकांनी एेका निवेदनाव्दारे संबधित विभागा कडे केली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.