डोंगरकिन्ही । वार्ताहर

येथील सुतार कॉलनीतील युवकांनी स्वखर्चाने  सॅनिटायझर फवारणी यंत्र बसवून कोरोना लढाईत आपला सहभाग दाखवला आहे .सुतार कॉलनीतील महाराष्ट्र ग्रामीण बँक असल्याने येथे सतत लोकांची गर्दी असते. गावामध्ये रहदारी साठी मुख्य रस्ताही हाच आहे. 

या रस्त्यावर येणार्‍या जाणार्‍या नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. हीच गोष्ट सुतार कॅलिनीतील युवकांच्या लक्षात आली आणि त्यांनी स्तुत्य उपक्रम राबवला येणार्‍या प्रत्येक नागरिकांना सॅनिटायझर करून पुढे प्रवेश दिला जात आहे. या उपक्रमाचे त्यांचे स्वागत होत आहे. त्याच बरोबर वाटसरूना जेवणाची व्यवस्था ही केली जात आहे.या मध्ये स्वा. लोकनेते गोपिनाथ मुंडे प्रतिष्ठान व सुरेश धस मंचचे,व जयदत्त धस समर्थक समर्थक,कार्यकर्ते ज्यांनी काही दिवसांपूर्वी बीड कडे प्रवास करणार्‍या महिलेची विसरलेली पर्स सोने, व पैसे असलेली  परत केली होती. ज्ञानेश्वर  बारवकर ,सदाशिव बारवकर , मंगेश राऊत अनिल राऊत, नामदेव राऊत योगेश बरवकर , मकरंद बारवकर संतोष राऊत,योगेश बरवकर,प्रफुल्ल राऊत, आयुभ शेख, हिमयुत पठाण, विशाल सोळसकर, हिमाउत पठाण , रमेश गायकवाड , गोरख राऊत, चेतन,सुनील बरवकर, अनिल बरवकर,उमेश राऊत आदी इतर कॉलनीतील तरुणांनी सहभाग नोंदवला.यावेळीबापू रायते,माजी सरपंच अनिल राऊत, अशोक वाल्हेकर, नितीन भरती उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.