बीड । वार्ताहर

लॉकडाऊन झाल्यानंतर बीड आणि संपूर्ण मतदारसंघातील जनतेच्या अडचणी लक्षात घेऊन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी तहसीलदार आणि विविध विभागातील अधिकार्‍यांची जी सातत्याने संपर्क ठेवत ठिकाणच्या नागरिकांना आलेल्या समस्या सोडवण्यासाठी वर्क फ्रॉम ऑफिस चालू केले आहे. त्यांच्या कार्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला.

कोरोना विषयानुसार प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर संपूर्ण देशभरात लॉक डाऊन घोषित करण्यात आला बीड जिल्ह्यात धोरणाचा रुग्ण नसला तरी प्रशासनाच्या सतर्कतेमुळे लोक दौंडच्या काळात ठिकाणी अत्यावश्यक सेवा पुरवल्या जात आहेत हे करत असताना बीड मतदारसंघातील आपल्या मतदारांना कुठल्या अडचणी येऊ नयेत यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर बीडमध्ये तळ ठोकून आहे वर्क फ्रॉम ऑफिस करत त्यांनी शहरी आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे समस्या जाणून घेतल्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या या अडचणी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या संपर्कात राहून अनेक प्रश्‍नांची उकल करण्यात आली स्वस्त धान्य दुकानदार असून असतील व्यापारी असतील किंवा कृषीविषयक व्यापारी असतील त्यांच्या या अडचणी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांना सूचना करून त्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे शेतकरी शेतमजूर ऊसतोड कामगार यांच्या या रोजच्या उदरनिर्वाहासाठी स्वस्त धान्य दुकानदारांना संपर्क करून धान्य वितरण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत वर्क फ्रॉम ऑफिस करत गेल्या पंधरा दिवसापासून मतदार संघातील आणि शहरातील नागरिकांच्या सातत्याने संपर्कात राहिल्यामुळे मोठा दिलासा मिळत आहे लॉक डाऊन किती काळ राहील हे जरी सांगता येत नसले तरी पुढील महिन्याचे नियोजन करण्यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर प्रयत्नशील असल्याचे दिसून आले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.