मंठा । वार्ताहर
अरुणा वसंतराव पुराणिक यांचे काल दि,15 रोजी मधुमेह व हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांच्या राहत्या घरी जिंतूर येथे निधन झाले, मृत्यू समई त्यांचे वय 58 वर्षाचे होत, त्यांच्या पश्चात पती, मुलगा व मुलगी नातवंड असा मोठा परिवार आहे, त्या मंठा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नागेश कुलकर्णी यांच्या भगिनी होत्या.
Leave a comment