कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे सोमवारी तीस 30 जणांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली होती. त्याचा तपासनी अहवाल मंगळवारी प्राप्त झाला त्यातील तीन 3 जणांचा कोरोना पॉझिटिव्ह आव्हाल प्राप्त झाला आहे.
आणखी काही रिपोर्ट येणे बाकी आहेत. त्यामध्ये तीनीही महिला असून दोन महिला वयोवृद्ध 60 साठ वर्षाच्या आहेत तर एक 25 पंचवीस वर्षीय महिलेचा समावेश आहे .कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी घनसावंगी येथील कोविड सेंटरला दाखल करण्यात आले आहे .अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राकडून देण्यात आली आहे
Leave a comment