जालना । वार्ताहर
दि.13 सप्टेंबर,2020 रोजी डेडीकेटेड कोवीड हॉस्पिटल,डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर,कोवीड केअर सेंटरमधील 301 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुका छत्रपती कॉलनी 01, गांधी चमन 01,पारेख कॉलनी 01, जिजामाता कॉलनी 01, नवीन मोंढा 01,शारदा नगर 01, जिल्हा महिला रुग्णालय 02, विठ्ठल नगर 01, आदर्श कॉलनी 01, सरस्वती कॉलनी 01, वसंतराव नगर 01,गांधी चमन 01,चंदनझिरा 01 लक्ष्मी नारायणपुरा 01, पांगारकर नगर 01, शिवाजी नगर 01,एस टी कॉलनी 01,दैठणा खु 02, दरेगाव 03,माळी पिंपळगाव 03, मंठा तालुका- देवगाव खवणे 03 परतूर _परतुर विठ्ठल नगर 01,दैठणा खु्. 01,सिरसगाव 01, रायपुर 02,लोणी 01,मोंढा 01, पोस्ट ओफिस रोड 01,अंबा 01.घनसावंगी तालुका-घनसावंगी शहर 02, पिंपरखेड 01,अरगडे गव्हाण 03.अंबड तालुका-अंबड शहर 03,आंबेडकर नगर 01, भगतसिंग नगर 01,पाचोड नाका 01,गोंदी 01,साष्टे पिंपळगाव 02, हस्त पिंपळगाव 01, आदर्श नगर 01,एकलहेरा 01,घुंगरडे हदगाव 01,मयुर नगर 01,जवाहर कॉलनी 01, गणपती गल्ली 01,.बदनापूर तालुका_साईनगर 01,वंजारवाडी 03, बाजार गल्ली 01, उज्जैनपुरी 01, लोणार भायगाव 01, रोषणगाव 01,अंबड गाव 01, बदनापूर शहर 01,सोमठाणा 02, धामणगाव 01, फुलेनगर 01,दाभाडी 01,जाफ्राबाद तालुका - हिवराबळी 01,रेपाळा 01,वरुड बु 06,सोनगीर 02, टेंभुर्णी 02. भोकरदन तालुका -भोकरदन शहर 03,खामखेडा 01, देशमुख गल्ली 01,विझोरा 01, जळगाव सपकाळ 01,नळणी समर्थ 01, पिंपळगाव रेणुकाई 01,बोरगाव जहांगीर 01, इतर जिल्हा-लोणार शहर 02, गारगुंडीगाव जि बुलढाणा 01, देऊळगाव राजा 03, शास्त्री नगर शेगाव 01,सायगाव ता देऊळगाव राजा 01, शिवनी ता देऊळगाव राजा 02, मेहकर 03, धोत्रा नंदी 01, सिंदखेडराजा 08,माळीपेठ मेहकर 01,बीबी ता लोणार 02, देऊळगावमही 02,मोहाडी ता. सिंदखेडराजा 01, गांरगुंडी ता देऊळगावराजा 01,गेवराई जि बीड 01,पेठ मोहल्ला परळी जि. बीड 01,पानवड ता सिल्लोड जि औरंगाबाद 01, एन 11 हडको औरंगाबाद 01,हसनाबाद वडी शेकटा औरंगाबाद 01साई प्रसाद नगर तरोड खु. नांदेड 03 अशा प्रकारे ठढ-झउठ तपासणीव्दारे 134 व्यक्तीचा व अँटीजेनतपासणीद्वारे 45 व्यक्तींचा अशा एकुण 179 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.
रुग्णपिंपळगाव ता. भोकरदन येथील 60 वर्षीय कोरोनाग्रस्त पुरुष रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहितीही जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे. जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-12762 असुन सध्या रुग्णालयात-264 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4479, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-318, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-43611 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-54, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-179(टीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-6596 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-36461, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने-452, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -4023
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-16, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-3722 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-66, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-580, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-58, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-254,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-188, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-301, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-4969, सध्या कोरोना अॅक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1461 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-79190 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-166 एवढी आहे.
Leave a comment