कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील श्रीपत धामणगाव येथील पार्वतीबाई शिंदे ( 68) याचे ता.12 शनिवार रोजी दुपारी अल्पशा आजारांने निधन झाले. शनिवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंसकार करण्यात आले .त्यांच्या पच्छात पती, तिन मुले,एक मुलगी नातवंडे असा मोठा परीवार आहे श्रीपत धामणगाव येथील प्रगतशील शेतकरी सुनिल शिंदे यांच्या त्या आई होत्या.
Leave a comment