जालना । वार्ताहर
जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 142 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील भोकरदन नाका -1, माळी गल्ली -1, एम.आय.डी.सी. -1, चंदनझिरा -1,शिवाजी नगर -2,श्रीकृष्ण नगर -1, जिल्हा महिला रुग्णालय -2,दत्त नगर -1, भाग्यनगर -2, घायाळ नगर -1, वृंदावन कॉलनी -3, जांगडा नगर -1, जालना शहर -2, रेवगाव -1 मंठा तालुक्यातील देवगाव खवणे -1, घारे कॉलनी -2,टोकवाडी -3, लिंबे वडगाव -2, परतुर तालुक्यातील दैठणा बु. -2, आष्टी -1, लोणी -1, जयभवानी कॉलनी -1, सिरसगाव -1, प्रल्हादपुर नगर -1, रायपुर -1, बालाजी नगर -1,काळे गल्ली -1, घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड -2, पांगरा -1,अरगडे गव्हाण -2 अंबड तालुक्यातील अंबड शहर -5,शिवाजी नगर -1, पागीरवाडी -2, दोदडगाव -5, साष्ट पिंपळगाव -2, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -1, निकाळजे अकोला -1, जवसगाव -1, देवगाव तांडा -1, मान देऊळगाव -1, बाजार गेवराई -1, जाफ्राबाद तालुक्यातील सिध्दार्थ महाविद्यालय रोड जाफ्राबाद -2, भोकरदन तालुक्यातील रफिक कॉलनी भोकरदन -1, पोलीस स्टेशन -1, पेरजापुर -1, भायडी -1, बोरगाव जहांगीर -1, पारध बु. -2, वालसावंगी -1, करंजगाव -2, नळणीवाडी -1, पिंपळगाव रेणुकाई-1, बिटा -1, गोदरी -1, इतर जिल्हा शास्त्री नगर सेलु -1, सोमवार पेठ सिंदखेडराजा -1,वाघाळा ता. सिंदखेडराजा -2, चिंचोली ता. सिंदखेडराजा -2, बालाजी मंदिर देऊळगाव राजा-1, हिवरा खु. ता. मेहकर -2, शिवनी पिसा ता. लोणार -1, दुसरबीड -1, मांडवा ता. लोणार -1, देऊळगाव मही -1, लोणार शहर -1, उत्तर प्रदेश -1 अशा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीव्दारे 96 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 37 व्यक्तींचा अशा एकुण 133 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-12395 असुन सध्या रुग्णालयात-263 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4276, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-418, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-41504 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-54, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-133(टीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-6170 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-34831, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने-401, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3914.
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-38, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-3681 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-817,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-45, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-263,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-142, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-4412, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1596 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-77297 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-162 एवढी आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात रानमळा ता. मंठा येथील 72 वर्षीय कोरोना बाधित पुरुष कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
Leave a comment