जालना । वार्ताहर
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगितीदिली याला जबाबदार ङ्गक्त हे महाविकास आघाडि सरकार असुन न्यायालयात मराठा आरक्षणास पाठपुरावा करण्यास कमी पडले म्हणुन मराठा आरक्षणास स्थगिती मिळाली मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्य शासनाचा जाहिर निषेध करतो व येणार्या काळात याचे गंभीर परीणाम ह्या आघाडी सरकारला भोगावे लागतील अशोक पडुळ मराठा क्रांती मोर्चा समनवयक यांनी म्हटले आहे.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment