जालना । वार्ताहर

जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड  हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड  केअर सेंटरमधील 83 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला  आहे तर  जालना तालुक्यातील  संभाजीनगर-1, आनंदी स्वामी गल्ली-1, सामान्य रुग्णालय निवासस्थान -1, रामनगर -1, शिवनगर -1, कुहीरेगल्ली-2, चंदनझिरा -2,मंठा चौफुली -1, शंकर नगर-1, मधुबन कॉलनी -2, एम.आय.डी.सी.-1,गोंदेगाव -1, खणेपुरी-2, विरेगाव-7, एस.आर.पी.एफ. निवास्थान -6,दुर्गा माता कॉलनी -1,निलमनगर -1, मातोश्री लॉन -1, आंबेडकर नगर -1, पोलीस निवासस्थान-1, जिल्हा महिला रुग्णालय-6, जालना शहर-5, तुळजाभवानी नगर -2, मोदीखाना -1, शिवनगर -1, नरीमान नगर-2, मिलनत नगर-1, दरेगाव-1, चितळी पुतळी -1,निपाणी पोखरी -1, मानेगाव -1, सेवली-6, मंठा तालुक्यातील मंठा शहर -1, रानमळा-1, नेर-1, परतुर तालुक्यातील कंडारी-5, देवहिवरा -1, घनसावंगी तालुक्यातील ढाकेफळ-1,पिंपरखेड-9, बोडखा-1, गुंज-5, अंबड तालुक्यातील अंबड शहर-2, फुले नगर -1, नुतन वसाहत-1,गोंदी -3, अंकुश नगर-1, पाथरवाला -4, वडीगोद्री-1, दोदडगाव -3, धनगाव-1, पाचनवडगाव -2, बोरी -1, बदनापुर तालुक्यातील देऊळगाव तांडा-1, राळाहिवरा -2, जाफ्राबाद तालुक्यातील अकोलादेव -1, भारज बु. -4, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -2, समता नगर -2,पेरजापुर -1,इतर जिल्हा बुलढाणा नानेगाव-1, सिंदुरजण-2, संभाजीनगर  मेहकर -3, देऊळगाव राजा-6, साखरखेडा-1, सिंदखेडराजा-3, तांबोळा ता. लोणार-1,कल्याण  गव्हाण -1, बीबी लोणार -1, सोमवार पेठ सिंदखेडराजा-1, लोणार-1, गोविंद नगर हिंगोली -1, रिसोड शहर -1, केवनाड ता. रिसोड -1, सिलोड-1, मेहकर-2, सावखेड नगर सिंदखेडराजा-1, सुलतानपुर-1, अशा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीव्दारे 149 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 7 व्यक्तींचा अशा एकुण 156 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-11883असुन सध्या रुग्णालयात-268 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4184, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-177, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-39162 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-53, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-156 (टीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-5782 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-32967, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने-312, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3784

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-35, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-3622 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-58,सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-739, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-54, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-268,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-60, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-83, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-4136, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1490 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-56365 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 156 एवढी आहे.  जिल्हा सामान्य रुग्णालयात  लव्हाळा ता. मेहकर  येथील 60 वर्षीय कोरोना बाधित पुरुष रुग्णाचा  मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.