कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगावात गावात कोरोनाचा संसर्ग दिवसेन दिवस वाढतच चालला असुन गावात डासांचाचाही मोठा प्रादुर्भाव वाढला आहे .प्रतिबंधक उपाय म्हणुन सोडियम हायड्रोक्लोराईडची. ग्रामपंचायत कडून ता.10 सोमवार रोजी गावात जंतू नाशक फवारणी करण्यात आली आहे.
पावसाळ्याचे दिवस असल्याने गावात डासाचाही प्रादुर्भाव वाढू लागला आहे लगेच काही दिवसात संपुर्ण गावात धुरफवारनी करण्यात येणार असल्याचे सरपंच शाहानाजबी पठाण यांनी सांगीतले.
Leave a comment