धारूर (वार्ताहर )तालूक्यातील आरणवाडी येथे कोरोना चा प्रादूर्भाव रोकून नागरीकाचे रक्षण करण्या साठी पुर्ण गावात ग्रामपंचायत चे वतीने जनजागृती करून हायपो क्लोरीक ची फवारणी सर्व भागात करण्यात येत आहे.नागरीकानी शासना चे आदेशाचे पालन करण्याचे अवाहण करण्यात आले आहे.
आरणवाडी येथे ग्रामपंचायत चे वतीने गावात घरोघर जाऊन कोरोना बद्दल जनजागृती करण्यात येत असून घरात राहा सुरक्षित राहा आसा मंञ दिला जात आसून शासनाने वेळो वेळी केलेल्या सुचनाचे पालन करण्याचे अवाहण करण्यात आले .गावात सर्व भागात सोडियम हायपोक्लोरीक सोलुशनची फवारणी करण्यात आली व सार्वजनीक ठिकाणी स्वच्छा करून ग्रा . प. आरणवाडी चे वतीने दक्षता घेण्यात येत आहे यावेळी सरपंच लहु योगीराज फुटाणे ग्रामसेवक एस एस गीते व ग्रामपंचायत सदस्य उपस्थीत होते.

ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Leave a comment