शिरुर कासार: तालुक्यातील रूपूर येथे कारखान्यावरून आलेल्या ऊसतोड मजुरांना गावच्या बाहेर शेतामधे प्रशासनाच्या व तहसीलदार श्रीराम बेंडे यांच्या आदेशावरून 10 कुटुंबातील जवळपास 25 नागरिकांना कॉरन्टाईन करण्यात आले आहे.परंतु त्यांची गैरसोय होत असल्याचे लक्षात येताच रविवारी सुरेश धस यांचे स्विय सहायक आप्पासाहेब येवले यांनी सहकार्‍यासमवेत भेट देऊन त्यांची आस्तेवाईकपणे चौकशी करत त्यांना किराणा,भाजीपाला व फळे वाटप केले.  यावेळी त्यांच्या समवेत,काकासाहेब येवले,बबनराव येवले,राजेंद्र येवले,रमेश भूंबे,एकनाथ येवले,विठ्ठल बारगजे,शहाजी यादव,बिभिषण बहादुर्गे यांचेसह आदींची उपस्थिती होती.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.