माजलगाव । वार्ताहर

तालुक्यातील मोठेवाडी येथील ग्रामपंचायतीकडून करोना विषाणू विरुध्दच्या लढ्यात सहभागी होऊन सेवा देण्याऱ्या गावातील ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, सेविका,आशा वर्कर यांना प्रोत्साहनपर भत्ता म्हणुन प्रत्येकी एक हजार रूपयांचा धनादेश गुरूवारी ग्रामपंचायत कार्यालयात वितरीत करण्यात आला.

    यावेळी सरपंच अविनाश गोंडे, ग्रामसेवक आनंद सिरसट, उपसरपंच विद्यासागर करपे, ग्राम पंचायत सदस्य नवनाथ रासवे, सर्जेराव जाधव,बंडू इके, कर्मचारी गणेश सर्जे,प्रकाश शेळके, तुकाराम रासवे, अंगणवाडी ताई शकुंतला गिराम, पंचफुला पास्टे, शिवकन्या खेत्री, शारदा खेत्री, आशाताई चव्हाण, मुक्ता पास्टे, अनुसया पवार, संगीता अलाट,आशा वर्कर उर्मीला मनसुके, सिता बोरकर यांची उपस्थिती होती.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.