तलवाडा । वार्ताहर
गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील चारही स्वस्त धान्य दुकानावर लॉक डाऊनचे नियम पाळत प्रतेक लाभ धारकास तीन तीन फुटाच्या अंतराने रांगेत ऊभे करुण सर्व योजने अंतर्गत प्रति व्यक्क्ती 5 किलो या प्रमाणे मोफत धान्य वितरण गेल्या तीन दिवसापासुन केले जात आहे.
शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक स्वस्त धान्य दुकानावर शासनाचे प्रतिनिधि म्हणुन शिक्षक बांधव लॉक डाऊनच्या ठरलेल्या वेळेनुसार जातीने उपस्थित राहुन दुकानदारास सहकार्य करत आसल्यामुळे मोफत धान्य वितरण सुरळीतपणे पार पडत असल्याचे स्वस्त धान्य दुकानदार शेषेराव खिस्ते, सय्यद मुख्तार अली, संगीता डोंगरे, शंकरराव लाड या दुकानदारांनी सांगीतले. यावेळी बीपीएल व अंत्योदर योजनेचा माल आमच्यापर्यंत पोहचला असल्यामुळे सध्या यांचे वाटप झाल्यावर इतरही योजनेतील लाभ धारकांचा माल वाटपासाठी शासनाच्या आदेशानुसार नुसार दुकानावर पोहच होईल त्याप्रमाणे त्याचे वाटप लवकरच केले जाईल असे धान्य दुकानदारांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगीतले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.