घाटनांदूर । वार्ताहर
संचारबंदी काळात नागरिकांना दिलासा देण्याबरोबरच जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या सोशल डिस्टंस्टिंगचे नियमांचे काटेकोरपणे गाव पातळीवर दिवस-रात्र जीवाची परवा न करता सेवा बजावत असलेले डॉक्टर्स, पोलीस प्रशासन ते आशा वर्करपर्यंत सर्व सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरून सेवा पुरवत आहेत. या कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मल्हार प्रतिष्ठान घाटनांदुरतर्फे आयोजित सत्कार समारंभात पुष्पहार देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित बीड जि. प. शिवकन्या ताई सिरसाट, शिवाजी सिरसाट घाटनांदुरचे सरपंच ज्ञानोबा जाधव उपसरपंच बाळासाहेब देशमुख,पंचयात समिति सदस्य मच्छिंद्र वालेकर तंटामुक्ती अध्यक्ष मुक्तार शेख, बन्सी साहेब जाधव तसेच मल्हार प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रदीप वैद्यआणि मल्हार प्रतिष्ठान चे सदस्य नितेश वैद्य, सुनील वैद्य,परमेश्वर वैद्य,कृष्णा सरवदे, बबलू वैद्य, चंद्रकांत मुंडे,किरण वैद्य,,अशोक वैद्य,गणेश शिंदे, श्याम सरवदे, आदी उपस्थित होते.या सत्कार समारंभा दरम्यान सोशल डिस्टंस्टिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.