माजलगाव:| वार्तहार
उपविभागीय पोलीस कार्यालय व माजलगाव ग्रामीण पोलीस ठाणे यांनी आज सकाळी किट्टी आडगाव येथील शिवारात केलेल्या संयुक्त कारवाई त गंपू जाधव यांच्या शेतात हातभट्टी साठी लागणारे 2000 लिटर द्रावण जप्त केले
आज सकाळी मौजे किट्टी आडगाव शिवारात आरोपी गंपू उत्तम जाधव वय 36 वर्षे रा किट्टी आडगाव* याचे शेतातील पाण्याचे चारीवर धाड टाकली यात हातभट्टी साठी लागणारे रसायन 2000/- लिटर द्रावण पोलिसांनी जप्त करून त्याची विल्हेवाट लावली याबाबत फिर्याद बक्कल न 1687 डी वाय मोरे यांनी दिली
उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डीसले यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माने मॅडम, पोलीस नाईक 1499 राठोड
पोलीस कॉन्स्टेबल/2002 खराडे,1999अंभोरे,1992 पोटे, गादेवार यांनी ही कारवाई केली.या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोह 724 वडमारे हे पुढील तपास करीत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.