माजलगाव । वार्ताहर
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी सायंकाळी 7 वाजता भीमनगर येथील पुतळ्या जवळ जमाव एकत्र केल्याप्रकरणी माजी नगरसेवक राजेश साळवे व इतर 7 जनाविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला
कॉन्स्टेबल अंबादास बेले यांच्या फिर्यादीवरून शहरातील भीमनगर येथे राजेश साळवे व इतर 7 जणांनी भीम जंयतीनिमित्त जमाव जमवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले तसेच आपत्कालीन व्यवस्थापन कायदा तोडण्याचा प्रयत्न करून जमाव बंदी आदेशाला झुगारून गैरकायद्याची मंडळी एकत्र केली याप्रकरणी भारतीय दंड संहिता 188,269,270 नुसार राजेश साळवेव इतर 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए.जे.पवार हे करत आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.