बीड । वार्ताहर
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या विलगीकरणात दाखल असलेल्या तिघांचे थ्रोट स्वॅब अहवाल मंगळवारी रात्री प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी दिली. यामुळे बीडकराना दिलासा मिळाला आहे.
मंगळवारी (दि.14) सकाळी हे स्वॅब प्रयोगशाळेत पाठवले होते. दरम्यान आष्टी तालुक्यातील एका रुग्णाचा अपवाद वगळता जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह नवीन एकही रुग्ण आढळून आलेला नाही. खबरदारी म्हणुन आतापर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयात 99 तर अंबाजोगाईत 34 अशा एकुण 133 जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मंगळवारी सकाळी पाठवलेले तीन जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.