बीड । वार्ताहर
बीड शहरातील छापखाना गल्लीतील जेष्ठ नागरिक व अ‍ॅड.समीर पाटोदकर यांचे वडिल चंद्रशेखर भगवानराव पाटोदकर (83) यांचे मंगळवारी (दि.14) वृध्दापकाळाने निधन झाले. त्यानी कृषी अधिकारी प्रशिक्षण व भेट योजना या पदावर बीडमध्ये नौकरी केली. ते 1996 साली निवृत्त झाले. आपल्या कार्यकाळात शेतकरी मिञ म्हणून ते सर्वञ परिचित होते. शहरातील अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.