येत्या सप्ताहभर जिल्ह्यासह राज्यात विविध सामाजिक उपक्रम राबवणार-राहुल लोणीकर 

परतूर । वार्ताहर

जालना जिल्ह्यासह महाराष्ट्रभर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी परतूर मंठा सह जालना जिल्ह्यातील घनसावंगी जालना तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण व इतर कार्यक्रम घेण्यात आले असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे येणार्‍या पूर्ण सप्ताहामध्ये समाज उपयोगी विविध कार्यक्रम नियोजित केली असल्याची माहिती पत्रकात देण्यात आली आहे राज्याचे माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्ह्यात विविध उपक्रम  राबवण्यात येत असल्याचे पत्रकात म्हटले आहे.  

परतूर येथे वृक्षारोपण रोग निदान शिबिर व ग्रामपंचायतींना स्वच्छता किट वाटप करण्यात आले असून यावेळी परतूर शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले  आले आहे त्याचबरोबर परतूर शहरातील वैद्यकीय आघाडीचे प्रमुख डॉक्टर स्वप्नील मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये मंत्री हॉस्पिटल येथे विविध आजारांच्या संदर्भात रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते त्याचबरोबर आमदार बबनराव लोणीकर यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पार्टीच्या वतीने परतूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना स्वच्छतेच्या संदर्भातील साहित्याचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर शहरातील वैकुंठधाम स्मशानभूमीत व इतर ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन भा ज पा तालुकाध्यक्ष रमेश भापकर, भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस संपत टकले, शहाजी राक्षे, दिगंबरराव मुजमुले, नगरसेवक कृष्णा आरगडे, शत्रुघन कणसे, रवी सोळंके, राजेंद्र मुंदडा, अमर बगडिया, अमोल अग्रवाल, किशोर कदरे, श्यामसुंदर  चितोडा, दत्ता गवळी, प्रसाद ढवळे मलिक कुरेशी, कैलास बोनगे, अर्जुन बोनगे, यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.  मंठा तालुक्यात ही वृक्षारोपण व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मंठा शहरासह ग्रामीण भागातील अनेक ग्रामपंचायतींनी भाई नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा तालुकाध्यक्ष सतीशराव निर्वळ जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव बोराडे पंचायत समिती सभापती बिडी पवार उपसभापती नागेश घारे, नारायण काकडे विठ्ठलराव काळे माऊली गोडगे विलास घोडके नितीन सरकटे शंतनू काकडे महेश पवार अरुण उबाळे नारायण बागल शरद मोरे कैलास चव्हाण कैलास नेवरे द्वारकादास चिंचणे भगवान लहाने भागवत डोंगरे नितीन चाटे नरेंद्र ताठे चंद्रभागा काळे जयश्री पवार आरती देशमुख आशामती लहाने वृक्षारोपण केले तर जालना शहरांमध्ये कमल तुले वीरेंद्र धोका जिल्हाध्यक्ष प्रा सुजित जोगस, विनोद निकाळजे सचिन गाडे संदीप हिवराळे  गणेश तौर विनोद दळवी  सागर आर्य  जितू मुटकुळे  किरण काकडे  विकास दांडगे  ङ्गैजल मोमीन स्विटी दायमा ममता सूर्यवंशी  क्रांती खंबायतकर  गीता राजगुडे शर्मिष्ठा कुलकर्णी जालना ग्रामीण मध्ये भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश टकले जिल्हा उपाध्यक्ष माऊली शेजुळ महिला जिल्हाध्यक्ष जिजाबाई जाधव तालुका उपाध्यक्ष दिलीप जोशी राधाकिसन काटे भाजपा तालुका सरचिटणीस प्रा.सहदेव मोरे पाटील विक्रम उङ्गाड गजानन उङ्गाड विनोद राठोड विकास पालवे राम राठोड राजू पवार, संजय डोंगरे, गोवर्धन डोंगरे, सोनाजी खडेकर, रामदास गायकवाड, रामदास ढाकणे भगवान भुतेकर विलास भुतेकर दत्ता भुतेकर नारायण नगर राजाभाऊ खरात एकनाथ भुबर अनिल देशमुख भीमराव शिंगाडे यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आल घनसावंगी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष संजय गौर जिल्हा उपाध्यक्ष ह भ प रमेश महाराज वाघ भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुशराव बोबडे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद ढेंबरे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष योगेश ढोणे यांच्यासह अनेकांनी वृक्षारोपण केले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.