नेकनुर/वार्ताहर
दोन दिवसापासून नेकनूर मधील सत्तर कुटूंबाला दानशूरांच्या मदतीतून आवश्यक किराणा सामानाचा पुरवठा माणुसकी ग्रुपच्या वतीने करण्यात येत आहे. मदत कार्य असेच सुरू राहणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाउन ,संचारबंदीमुळे हातावर पोट असणाऱ्याना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने नेकनुर मधील युवकांनी माणुसकी ग्रुप च्या वतीने गरजू कुटुंबाच्या घरी जाऊन किराणा सामान पोहोच केले या वेळी अनेक जण उपस्थित होते. नीत्याने गरजू कुटूंबाला किराणा समान वाटप केले जाणार आहे. दानशूरांनी या मदत कार्यात हातभार लावण्याचे आव्हान माणुसकी ग्रुप ने केले आहे.
Leave a comment