मुंबई : राज्यात रेशनिंग संबंधी तक्रारींसाठी किंवा रेशनच्या माहितीसाठी हेल्पलाइन नंबर कार्यरत आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आले आहे. या काळातही शिधावस्तुंची माहिती अथवा तक्रारींसाठी हेल्पलाइन सुविधा चालू ठेवण्यात आल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.नागरिकांनी  हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा किंवा ईमेल वा ऑनलाईन तक्रार प्रणालीचा वापर करून आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. (१) राज्य हेल्पलाईनकामाचा कालावधी -सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंतहेल्पलाईन क्रमांक- १८०० २२ ४९५० / १९६७ (नि:शुल्क)अन्य हेल्पलाईन क्रमांक- ०२२- २३७२०५८२/ २३७२२९७०/ २३७२२४८३ईमेल- [email protected]तर, ऑनलाइन तक्रार नोंदविण्यासाठी mahafood.gov.in या वेबसाईटचा वापर करावा.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.